Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nanded News : नांदेड येथील सभेत अमित शाहंचे मोठे विधान, म्हणाले, मुस्लिम आरक्षण संपवणे हे आमचे लक्ष्य…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 13:03

Nanded News : नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेडमधील जाहीर सभेत मुस्लिम आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुस्लिम आरक्षण नसावे, असे भाजपचे मत असल्याचे ते म्हणाले. ते संविधानाच्या विरोधात आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतानाच उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडतानाच विशेष करून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जोरदार लक्ष्य केले. (Amit Shah’s big statement in the meeting in Nanded, said, our goal is to end Muslim reservation…)

उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल

गृहमंत्री अमित शहा म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना विचारतो की कर्नाटकात स्थापन झालेल्या सरकारला इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकर मिटवायचे आहेत. (Nanded News) तुम्ही याच्याशी सहमत आहात का?” मी नांदेडच्या जनतेला विचारतो की महान देशभक्त, त्याग पुरूष वीर सावरकर यांचा सन्मान करायचा की नाही? उद्धवजी, तुम्ही दोन बोटीत पाय ठेवू शकत नाही… उद्धवजी म्हणतात की आम्ही त्यांचे सरकार पाडले. त्यांचे सरकार आम्ही पाडले नाही. तुमच्या दुटप्पी भूमिकेला कंटाळून शिवसैनिकांनी तुमचा पक्ष सोडला आहे

शिवसेना-भाजप युतीवर भाष्य
ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार असे उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले होते. त्यामुळे अस झालं का नाही? याचे उत्तर द्या 370 हटवलं हे योग्य केलं की नाही? राम मंदिर उभारणी योग्य आहे की नाही? या सगळ्यांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावी.(Nanded News)  ते पुढे म्हणाले की, मुस्लिम आरक्षण संविधानिक नाही. मुस्लिम आरक्षण पाहिजे की नाही हे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगावं. द्यायला पाहिजे की नाही हे सांगावं. जेवढे प्रश्न उभे केले आहेत या सगळ्यांचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी जनते समोर द्यावे.

 

नरेंद्र मोदींनी देशाचा जगात नावलौकिक केला
नरेंद्र मोदीजींनी देशाच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा आदर करण्याचे काम केले आहे. त्यांनी जगामध्ये भारताचा गौरव केला आहे. आज ते जगात कुठेही गेले तरी मोदी-मोदीजींच्या घोषणा दिल्या जातात. (Nanded News) जगातील काही दिग्गज त्यांना बॉस म्हणतात, तर काही त्यांच्या पायाला स्पर्श करतात. त्यांनी भारताचा झेंडा जगभर फडकवला आहे. हा सन्मान मोदीजींचा नसून आपल्या जनतेचा आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Accident : भीषण अपघाताने पुन्हा पुणे हादरले! इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार 2 जखमी…!

Accident | भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; हडपसरमधील मुंढवा-मांजरी रस्त्यावर अपघात…

Pune News : पुण्यातील दिव्यांक जगतापची इंडिया बुकमध्ये नोंद

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Solapur news : कल्याणनंतर आता सोलापूरमध्ये युतीतील वाद चव्हाट्यावर... शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपला थेट इशारा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.