Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : कर्जत बाजार समितीमध्ये रोहित पवार यांना मोठा धक्का; सभापती, उपसभापती भाजपचेच!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 18:56

Nagar News : अहमदनगर  : राजकारणात चढाओढ, आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी नवीन नाही. निवडणुकीत आपण चुरस, धुरळा पाहतो. कोण बाजी मारतं? याचं निरीक्षण करतो. पण निकाल या सगळ्या चढाओढींच्या पलिकडे निघाला तर आपणही आपल्या डोक्याला हात लावून बसतो. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा लागलेला निकाल. कर्जतच्या बाजार समितीवर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर निकाल लागला असून, कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत भाजपनं रोहीत पवार यांना मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. (Big blow to Rohit Pawar in Karjat Bazar Committee; Speaker, Deputy Speaker of BJP!)

राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यापैकी अनेकांनी बाजीदेखील मारली आहे. तर काहींना अपयश आलेलं बघायला मिळत आहे. निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात महत्त्वाचा हात असलेले रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. (Nagar News) त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही लढत जास्त प्रतिष्ठेची होती. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच कर्जत बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. कर्जत बाजार समितीमध्ये वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून आपली पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली होती.

भाजपच्या गटाचे सभापती आणि उपसभापती पदाचे उमेदवार विजयी

पण या निवडणुकीचा निकालच अनोखा लागला. एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी ९ जागांवर राम शिंदे यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरित ९ जागांवर रोहित पवार यांचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. (Nagar News) दोन्ही बाजूने समान संख्याबळअसल्यानं कर्जत बाजार समितीमध्ये सभापती नेमका कोणाचा होणार? कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या निवडणुकीत राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या गटाचे सभापती आणि उपसभापती पदाचे दोनही उमेदवार विजयी झाले आहेत. सभापतीपदी काका तपकिरे तर उपसभापतीपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे.

 

कर्जत बाजार समितीची निवडणूक शिंदे आणि पवार यांनी प्रतिष्ठेती बनवली होती. (Nagar News) या बाजार समितीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, या बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटाचे प्रत्येकी ९ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर यामध्ये राम शिंदे यांनी बाजी मारली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Chatrapati sambhajinagar news : समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; हज यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारचा अपघात; चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Nagar News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होणार कारवाई..

Nagar News : महाराष्ट्रात कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी दिली जाणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

Pune News : पुणे : पालखी सोहळ्याबरोबर 'बार्टी' तर्फे संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधानाचा जागर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.