Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : वारीवर हल्ला हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक? प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 June 2023, 12:39

Mumbai News  : मुंबई : इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची घटना घडली. शिस्तप्रिय आणि कोणाला त्रास न देता निघणाऱ्या वारीवर हल्ला करणं हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक आहे? वैदिक ब्राह्मण्यवादी वर्ग हा नेहमीच संत परंपरेचा दुश्मन राहिलेला आहे. संत परंपरेला नेहमीच संपवण्याचे काम वैदिकांनी केले आहे. वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा आम्ही पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करतो, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. (The attack on Wari is indicative of which mentality? Prakash Ambedkar’s attack!)

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानप्रसंगी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. (Mumbai News ) आता, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणी वैदिक ब्राह्मण्यवादी वर्गाचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे. राज्यातील राजकारण या घटनेमुळे तापले आहे.

पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरातील गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना केली. असं असतानाही काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. (Mumbai News ) या वेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. लाठीमार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या बडतर्फीची मागणी करण्यात येत आहे. तसंच, याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? वाढदिवसानिमित्त लागले बॅनर्स; फक्त शुभेच्छांची भेट देण्याचे आवाहन!

Mumbai News : देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका; अजित पवार यांचे भाष्य! म्हणाले,…

Mumbai News : परदेशात हेलिकॉप्टरच्या वाऱ्यानं पीच सुकवलं; आपण हेअर ड्रायरने… राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

Dehu News : वारकऱ्यांवरील हल्ल्याचा देहू संस्थानकडून निषेध; घटनेचं आत्मचिंतन करण्याचं आवाहन!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.