Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : शरद पवारांना राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण… सुप्रिया सुळे यांनी सांगितल्या पडद्यामागील घडामोडी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 October 2023, 15:15

Mumbai News : मुंबई : शरद पवारांना राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती. लोकांनी सातत्याने भाजपाचा आग्रह धरला होता, त्यामुळे शरद पवार दुखावले गेले होते. त्या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला. शरद पवारांच्या या निर्णयाला अजित पवार वगळता पक्षातील सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. परिणामी तीन दिवसांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि पडद्यामागून राष्ट्रवादीसोबत युतीची चर्चा करायची ही भाजपाची भ्र्ष्ट नीती आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांना राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती हेच वास्तव आहे. महाराष्ट्राची जनता, कार्यकर्त्यांचा आग्रह पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असाच होता. (Mumbai News) त्यावेळी या व्यासपीठावर समिती नको, तुम्हालाच अध्यक्षपद स्वीकारावे लागेल असे भुजबळ म्हणाले होते. पवार हुकुमशाह असते तर त्यांनी थेट राजीनामा देत ही व्यक्ती अध्यक्ष होईल, असा आदेश दिला असता.

 

माझ्या विचारधारेशी, वडिलांशी आणि तत्वाशी मी ठाम राहिले

खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्ष करायचं आणि मग आपण भाजपाबरोबर जायचं, हे शरद पवारांचे राजकारण असल्याचा दावा भुजबळ यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार आजपर्यंत विचारधारेनुसार वागले. राष्ट्रवादीची वैचारिक भूमिका यशवंतराव चव्हाणांची आहे. त्यामुळे शरद पवारांची भाजपासोबत जाण्याची इच्छा नव्हती.(Mumbai News)  मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. परंतु भाजपासोबत जाणे मलाही न पटणारे होते. काहींना मी अध्यक्ष झाल्यावर भाजपासोबत जाण्याचा निर्णय निश्चित करायचा होता. पण ते अशक्य होते. मला तडजोड करणे शक्य नव्हते. हे मला अस्वस्थ करणारे होते. एकाबाजूला सत्ता आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग स्वीकारला. भुजबळ जे म्हणाले ते खरे आहे. पण माझ्या विचारधारेशी, वडिलांशी आणि तत्वाशी मी ठाम राहिले, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले…

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Mumbai News : शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा वाढतोय कल; 26 टक्क्यांनी वाढली डिमॅट खाती

Mumbai News : बँकिंग क्षेत्रात एसबीआयचे ‘एक पाऊल पुढे…

Mumbai News : यंदा पोहे अन् मैद्यासह मिळणार ‘आनंदाचा शिधा’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अजित पवार यांची अनुपस्थिती

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Yavat News : केडगाव-खुटबाव रस्त्यावरील मोरीची तत्काळ दुरुस्ती करा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.