Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : ना सुरक्षारक्षक, ना कार्यकर्त्यांचा लवाजमा… सर्वत्र मंत्री गिरीश महाजनांच्या एकट्याने प्रवासाची चर्चा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 14:05

Mumbai News : मुंबई  : मंत्री असो वा आमदार-खासदार, ही नेतेमंडळी दौऱ्यावर निघाली की अनेकदा त्यांच्या अवतीभवती त्यांचे पीए, पोलीस सुरक्षा तसेच कार्यकर्त्यांचा लवाजमा पहायला मिळतो. या फौजफाट्यामुळे अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. राज्यातील एक मंत्री याला अपवाद ठरत आहेत. ग्रामविकास मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू, अशी ओळख असलेले गिरीश महाजन. नुकताच गिरीश महाजन यांनी कोणताही लवाजमा व सुरक्षा न घेता, मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा रेल्वे प्रवास एकट्यानं केला. विशेष म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. या प्रवासादरम्यानचे त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. (Neither the security guard, nor the number of workers… Minister Girish Mahajan’s journey alone is discussed everywhere!)

… यासाठी सुरक्षा व्यवस्था नाकारली!

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ९ नोव्हेंबर २०२२ पासून अतिरिक्त वाय+ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, महाजन यांनी ही अतिरिक्त वाय+ सुरक्षा देखील नाकारली. याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं की, पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय प्लस सुरक्षा नाकारली आहे. प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की पुन्हा प्रत्येक स्टेशनला १० अतिरिक्त पोलीस बदलत राहतात. (Mumbai News) यामुळे नागरिकांनाही त्रास होतो, त्यांची गैरसोय होते. पोलिस दलावरही भार वाढतो, म्हणून गेली ३० वर्षे आमदार होतो तेव्हाही आणि आता मंत्री झालो तेव्हाही मी एकट्यानंच प्रवास करणे पसंत करतो.

उत्साही, मनमोकळे महाजन…
महाराष्ट्रातील भाजपचे संकटमोचक… अशी गिरीश महाजन यांची ख्याती आहे. फिटनेस तसंच मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठीही ते ओळखले जातात. जळगावच्या जामनेरमध्ये रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांना खांद्यांवर घेतलं. यानंतर मात्र, गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला प्रतिसाद देत गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. (Mumbai News) तर धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात ‘हिट धुळे, फिट धुळे’ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी गिरीश महाजन यांनी झुम्बा डान्स केला होता. तर फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी देखील त्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला होती.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : शिवसेनेला विभागून तुम्ही शिंदे गटाला मांडीवर का घेतलं?… संजय राऊत यांचा अमित शाह यांनाच प्रतिप्रश्न!

Mumbai News : आता नवे राज्यपालही वादात! जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला’, राज्यपाल रमेश बैस यांचे विधान वादाच्या भोवऱ्यात

Mumbai News : रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये अतिरिक्त दोन द्वितीय श्रेणी चेअर कारचे डबे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.