Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : पवार साहेब, पक्षातील बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या; छगन भुजबळांची साद!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 July 2023, 13:51

Mumbai News : मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आज वांद्रे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला केला. शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. पण आज या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. या बडव्यांच्या तावडीतून आम्हाला आमच्या साहेबांना मुक्त करायचे आहे. साहेब, पक्षातील बडवे वेळीच ओळखा. या बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही सगळे तुमच्यासोबत यायला तयार आहोत, असे उद् गार छगन भुजबळ यांनी काढले.

जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला

बंड केल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर नाव न घेता टीका केली. भुजबळ म्हणाले की, नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही काहीही केलेले नाही.(Mumbai News)  सकाळी उठलो आणि निर्णय घेतला असेही झालेले नाही. कायदे आम्हालाही कळतात. आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. २०१४ ला स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी का केला? त्याच्यामागे कोण होतं? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

अजित पवारांच्या आजच्या मेळाव्याला एवढ्या कमी कालावधीत हजारो लोकांनी उपस्थिती लावली. ४० हून अदिक आमदारांचे त्यांना समर्थन आहे. काही आमदार वाटेत आहेत. (Mumbai News) नव्या दमाने राष्ट्रवादी पक्ष मजबुतीने वाटचाल करणार आहे. विकासाच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. तुम्ही देखील आम्हाला साथ द्या, अशी साद भुजबळ यांनी शरद पवार यांना घातली.

 

भुजबळ यांनी पक्षांतर्गत नियुक्त्या रखडल्याचे सांगत जयंत पाटील यांना फटकारले. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. महिला अध्यक्षांच्या निवडणुका होत नव्हत्या. (Mumbai News) शरद पवार यांनी सांगूनही नियुक्त्या रखडल्या. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस नेतृत्व नसल्यामुळे दिशाहीन झाले होते. काम थांबले होते. पक्षात सर्व समाजाला स्थान मिळणे गरजेचे असते. पक्षाची जबाबदारी अजितदादांना दिली असती, तर ही कामे रखडली नसती.

आमचा निर्णय घाईघाईने झालेला नाही. काही महिन्यांपासून वेगळा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, असा गौप्यस्फोट देखील भुजबळ यांनी केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा; म्हणाले, जिवंतपणी माझा फोटो…!

Mumbai News : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची उद्या पुणे जिल्ह्यात बैठक; कार्यकर्त्यांचा अभिमन्यू… कोणता झेंडा हाती घेणार??

Mumbai News : ‘त्या’ सर्व घडामोडींवर प्रफुल्ल पटेल यांनी केला मोठा गौप्यस्फोट; भाजपसोबत जाण्याचा निर्णय…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Mumbai News : जी गोष्ट करू नये म्हणून शरद पवारांनी फटकारले, तीच गोष्ट अजितदादांनी मेळाव्यात केली...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.