Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : ‘इंडिया’ आघाडी मुंबईत एकवटणार; बैठकीची तारीख ठरली; संयोजकपदाच्या शर्यतीत कोण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 July 2023, 17:07

Mumbai News  : मुंबई : विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार याची घोषणा आधीच करण्यात आली होती. आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजे २५-२६ ऑगस्ट किंवा २६-२७ ऑगस्ट रोजी ही बैठक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पाटणा आणि बंगळुरू येथे झालेल्या दोन यशस्वी बैठकांनंतर ही बैठक मुंबईत आयोजित केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी या बैठकीचे आयोजक असतील. या बैठकीची तयारी सुरू असून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

इंडिया आघाडीची ही बैठक पवई येथील सप्त तारांकित वेस्ट ईन हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीला इंडिया आघाडीचे सर्वच घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत. इतर विरोधी पक्षही या बैठकीला येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Mumbai News ) बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीत आघाडीचं नाव ठरवण्यात आलं होतं. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली होती. आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
महाराष्ट्रातून विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. यामुळे मुंबईत होणाऱ्या बैठकीची जबाबदारी ही महाराष्ट्रातील नेत्यांवर असणार आहे. बैठकीची रणनीती ठरवण्यासाठी आघाडीची विशेष बैठक मंगळवारी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर आघाडीची पहिलीच बैठक असणार आहे.

नितीशकुमार संयोजकपदाच्या शर्यतीत

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे संयोजकपदाच्या शर्यतीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून त्यांच्या नावाची चर्चाही सुरू होती. बंगळुरूतील बैठकीत संयोजक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सांगितले जात होते.(Mumbai News )  पण तसे घडले नाही. त्यामुळे मुंबईतील बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की संयोजक म्हणून काँग्रेसमधून कुणाचे नाव सूचवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

मुंबईतील बैठकीत लोकसभेची रणनीती ठरवण्यात येणार आहे. तसेच आघाडीत कोणत्या कारणाने बेबनाव होऊ नये याबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Mumbai News ) या शिवाय आघाडीचा अजेंडा ठरवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात येणार आहे. आघाडीच्या या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : मोठी बातमी! राज्यभरात दहावीची आजची पुरवणी परीक्षा रद्द; नवीन तारीख जाहीर!

Mumbai News : सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण; गृहमंत्री म्हणतात, भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे, पण…

Mumbai News : लाईट, कॅमेरा, अॅक्शन म्हणताच सेटवर बिबट्याची एंट्री… ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सेटवर थरार!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

Pune News : पुण्यातील भारती सहकारी बँकेची सायबर चोरट्यांनी केली तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.