Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : शिवसेनेच्या ‘त्या’ जाहिरातीला भाजपचं पोस्टरद्वारे प्रत्युत्तर; प्रदेश कार्यालयाबाहेर लागले पोस्टर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 June 2023, 12:38

Mumbai News  : मुंबई : राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दोन दिवसांपूर्वी शिवसेनेची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत ही जाहिरात होती. या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात दोन दिवस वादंग उठले. पुन्हा दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुधारित जाहिरात छापण्यात आली होती. आता या जाहिरातीला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

पुन्हा एकदा चर्चेला उधाण

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एक पोस्टर लावले. त्या पोस्टरवर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता छापण्यात आली आहे. (Mumbai News ) या कवितेचा अर्थ, बोटीचे वल्हे सुरक्षित हातात आहेत. त्यामुळे तुम्ही समुद्रातून सुखरूप बाहेर पडू शकता, असा आहे. या पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

 

भाजप कार्यकर्त्यांना सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षित हातात असल्याचं सूचवायचं आहे का? अशा चर्चेला आता सुरुवात झाली आहे. ‘सबल भुजाओं में रक्षित है नौका की पतवार चीर चले सागर की छाती पार करे मझधार’ -अटल बिहारी वाजपेयीजी असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

शिवसेनेकडून दोन दिवसांपूर्वी छापण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या जाहिरातीमुळे कार्यकर्ते नाराज झाले असून, मन दुखावणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. (Mumbai News ) थोडे मतभेद झाले, मात्र मनभेद नसल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

या जाहिरातीवर भाजपसोबतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनीदेखील जोरदार टीका केली. यामुळे दोन दिवस राज्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : शिवसेना आमदार संजय गायकवाडांकडून औकातीची भाषा; चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेनेला सल्ला!

Mumbai News : वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण… शिवसेनेच्या नव्या जाहिरातीवर अजित पवारांची टीका!

Mumbai News : बॉलिवूड हादरले! ज्युनिअर नाना पाटेकरने फेसबुक लाईव्ह करत प्यायले विषारी औषध; ‘हे’ आहे कारण (पहा व्हिडिओ)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Pachgani News : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील विविध विकास कामांवरील स्थगिती उठवीली...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.