Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madhya Pradesh Assembly Election 2023 : चक्क पाच माजी मुख्यमंत्र्यांची मुले मध्य प्रदेशमध्ये निवडणूक रिंगणात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 16 November 2023, 10:12

Madhya Pradesh Assembly Election 2023 : नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत येत्या शुक्रवारी मतदान होत आहे. भाजप आणि काँग्रेसने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र आता मध्य प्रदेशमध्ये कोणाची सत्ता येते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. घराणेशाहीवरून टीका करणारे भाजपही घराणेशाहीत मागे नाही. अलीकडेच कर्नाटकात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुत्राची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून भाजपमध्येही घराणेशाहीचा अपवाद नाही हे दाखवून दिले. मध्य प्रदेशातही भाजपने घराणेशाहीतील काही जणांना उमेदवारी दिली आहे.

दीपक जोशी (काँग्रेस) : माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे दीपक हे पुत्र. १९९७७ ते १९७८ या जनता पक्षाच्या सरकारच्य काळात जोशी हे मुख्यमंत्री होते. २००३, २००८ आणि २०१३ मध्ये जोशी हे भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१८ मध्ये पराभूत झाले. पक्षात महत्त्व मिळत नसल्यानेच दीपक जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जयवर्धन सिंह (काँग्रेस) : माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. २०१३ मध्ये ५९ हजार तर २०१८ मध्ये ६४ हजार मतांनी ते निवडून आले होते. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती त्यांनी भूषविली होती. जयवर्धन सिंह यांच्या विरोधात भाजपने काँग्रेसच्या एका माजी आमदाराच्या मुलाला उमेदवारी दिली आहे.

अजय सिंह (काँग्रेस) : माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांचे अजय हे पुत्र. गेली अनेक वर्षे ते विधानसभेवर निवडून येत होते. दिग्वजयसिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविले होते. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत अजय हे पराभूत झाले होते. आता पुन्हा ते नशीब अजमवत आहेत.

 

ध्रूव नारायण सिंह (भाजप) : माजी मुख्यमंत्री गोविंद नारायण सिंह यांचे पुत्र. १९६७ ते १९६९ या काळात सिंह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. काँग्रेसबरोबर मतभेद झाल्यावर गोविंद नारायण सिंह यांनी १९६७ मध्ये लोक सेवक दलाची स्थापना केली होती. भारतीय जनसंघाच्या मदतीने त्यांनी दोन वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ध्रुव नारायण सिंह हे २००८ मध्ये विधानसभेत निवडून आले होते. पण एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येत त्यांचे नाव आल्याने पुढे भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती.

ओमप्रकाश सकलेचा (भाजप) : माजी मुख्यमंत्री वीरेंद्र कुमार सकलेचा यांचे ओमप्रकाश हे पुत्र. चार वेळा विधानसभेवर निवडून आलेले ओमप्रकाश सध्या शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळात मंत्री आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

Sugar Factory : रयत संघटनेचा साखर कारखान्यांना स्पष्ट इशारा; उसाला FRP 500 रुपये न दिल्यास...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp