Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : ‘ती’ जागा इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची – मेघ:शाम पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 June 2023, 14:33

दीपक खिलारे
Indapur News  : इंदापूर :  इंदापूर येथील काँग्रेस भवनची जागा ही कोणाच्याही खाजगी मालकीची नसून ती जागा इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर या नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीची असल्याचे स्पष्टीकरण ट्रस्टचे विश्वस्त मेघ:शाम पाटील यांनी दिले. (‘That’ property  belongs to Indapur Taluka Charitable Trust – MeghSham Patil)

ही जागा कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीची नाही

ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी इंदापूर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला, तालुक्याच्या ठिकाणी बसण्या-उठण्याची सोय व्हावी म्हणून शहरात मध्यवर्ती ठिकाण कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ ) यांनी लोकवर्गणीतून सदर जागा घेऊन तेथे इमारत बांधली. (Indapur News )  सदर जागा ही काँग्रेस हे नाव असलेल्या देशातील अथवा राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीची केव्हाही नव्हती व नाही. सदर जागेचा कोणत्याही नोदणीकृत राजकीय पक्षाचा काही एक हक्क हितसंबंध नाही. कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) हे त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे नेते असल्याने ही इमारत कालांतराने काँग्रेस भवन या नावाने ओळखली जाऊ लागली. त्या जागेशी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही.

धर्मादाय आयुक्त यांचे आदेशानुसार इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांचा नावाची नोंद सरकार दप्तरी झालेली आहे. ह्या सर्व नोंदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झालेल्या आहेत. (Indapur News ) इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट या जागेचा व इमारतीचा नगरपालिका कर, पाणीपट्टी, लाईट बिल आदी सर्व प्रकारचे वर्षानुवर्षे जमा करीत आहे. परंतु यामध्ये काही लोक चुकीच्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करून गैरसमज निर्माण करत असल्याचेही विश्वस्त मेघ:शाम पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur News : भिमाई आश्रमशाळेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

Indapur News : इंदापूर महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल ९१ टक्के; तर, कला शाखेचा निकाल ७० टक्के

Indapur News | संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग कामावरील साहित्य चोरणार्‍या चोरट्यांना इंदापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या….

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06
Next Post

Baramati News : बारामतीत कार आणि बाईकच्या अपघातात २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.