Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nitin Gadkari : मी घोषणा करणार्‍यांपैकी नाही.. उडत्या बसचे काय झाले..पाहा काय म्हणाले नितीन गडकरी म्हणाले…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 March 2023, 17:54

(Nitin Gadkari) पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ठरलेल्या कार्यक्रमांना भेटी दिल्या.

दरम्यान,  गडकरी यांनी मागे एकदा पुण्यातील एका कार्यक्रमात,”पुणेकर नागरिकांना लवकरच हवेतील बसने प्रवास करता येणार” अशी घोषणा केली होती. त्यानंतर या घोषणेची अनेकांनी खिल्ली उडवली होती. तोच धागा पकडत पुण्यातील पत्रकारांनी गडकरी यांना उडत्या बसबाबत विचारले असता, ”मी घोषणा करणार्‍यांपैकी नाही.” असे म्हणत कोणती घोषणा केली आणि ती पूर्ण केली नाही ते सांगा, असा प्रति प्रश्न उपस्थित केला.

तसेच हवेतील बससाठी पुणे महापालिकेने डीपीआर द्यावा. पुणे महापालिकेमार्फत डीपीआर आल्यावर मंजुरी देण्यास तयार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली. गडकरी यांनी उत्तर दिल्याने आता पुन्हा पुण्यातील उडत्या बसचा मुद्दा चर्चेला आला आहे. पुणेकरांना खरंच हवेत उडणाऱ्या बसने बस प्रवास घडवायचा असेल तर महापालिकेनेच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sharad Pawar : गळ्यात कांद्याच्या माळा घालणारे भाजपवाले कुठे गेले ?? शरद पवारांचा सवाल

Baramti News : बारामतीत भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प व एम्ब्रियो ट्रान्सफर प्रयोगशाळेचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होणार..!

Maharashtra Budget 2023 : अठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना न्याय देणारा अर्थसंकल्प : चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

Annasaheb Patil Mahamandal : आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत : नरेंद्र पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.