Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा परीषदेतील भावी जिल्हा परीषद सदस्यांचे चित्र उद्या स्पष्ट होणार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत उद्या सकाळी अकरा वाजता होणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 July 2022, 15:29

पुणे : जिल्हातील अऩेक मातब्बर नेते व कार्यकर्ते मागिल वर्षभरापासुन जिल्हा परीषदेचा सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार असले तरी, गटात नेमके कोणते आरक्षण पडते हे माहित नसल्याने अऩेक जण शांत होते. मात्र उद्या बुधवारी (ता. 13) रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परीषदेच्या श्री. शरदचंद्रजी पवार सभागृह आरक्षण सोड कार्यक्रम होणार असल्याने, त्यानंतरच नेमके कोण भावी  सदस्य कोण होणार  याची चर्चा सुरु होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम 13 जुलै रोजी होणार आहे. जिल्हा परीषदेसाठी आरक्षण सोडत पुण्यात होत असली तरी, पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत मात्र त्या-त्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात होणार आहे.

दरम्यान, आरक्षण सोडत कार्यक्रमानंतर 15 जुलै रोजी निवडणूक विभाग गट व गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. या आरक्षणाबाबत 15 जुलै ते 21 जुलै 2022 पर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार आहेत. 2 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग, निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्धीनंतर 15 ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्हा परिषद निवडणुक विभागाच्या व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या आरक्षणावरील हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, बी विंग, तिसरा मजला, पुणे-411001 तसेच संबंधित तहसिल कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिजित दीपकेंचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; नितेश राणेंचा शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप,माफीची मागणी..

Thursday, 1 October 2026, 19:02

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02

माझ्या समोर बाळूदाला मारलं’ पप्या शिंदे जेलमध्ये ढसा-ढसा रडला! डायरेक्ट खऱ्या मारेकऱ्याचं नाव सांगितलं; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:57

मेरठच्या ‘ब्लु ड्रम’ हत्याकांडात मुस्कान अन् साहिल दोषी! फाशी होणार की जन्मठेप? कोर्टात नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:41
Next Post

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच; थेट ८० रुपयाजवळ पोहोचला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp