Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Harshvardhan Patil : भाजपच्या नेतृत्वाखाली देश, राज्य प्रगतीपथावर- हर्षवर्धन पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 6 April 2023, 13:03

दीपक खिलारे

Harshvardhan Patil इंदापूर : भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव आणि मूल्याधिष्ठित राजकारणामुळे भारताची जगामध्ये महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, देश – महाराष्ट्र राज्य हे सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर आहे, असे गौरोदगार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील Harshvardhan Patil यांनी गुरुवारी (दि.6) काढले.

1980 हा स्थापना दिवस…!

भारतीय जनता पार्टीचा दि. 6 एप्रिल 1980 हा स्थापना दिवस असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक व जनतेला शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

ते म्हणाले, भाजप हा देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असून, संसदेमध्ये 545 पैकी तब्बल 303 खासदार हे भाजपचे आहेत. भाजप हा देशात सर्व भागात घराघरात पोहोचला पक्ष असून, जनतेच्या सेवेसाठी पक्षाचे कार्यकर्ते झटत आहेत. कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपने देशा सत्ता मिळवले असून, पक्षाला मोठे करण्यामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे.

भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या दशकामध्ये देशात प्रगतीचा मोठा टप्पा पार केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय असे नेते बनले आहेत, सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.

पक्षाचे अध्यक्ष डॉ.जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व देश मजबुतीसाठी झटत आहे. पक्षाच्या स्थापनेनिमित्त दि. 6 ते 14 एप्रिल या कालावधीत देशभर सामाजिक न्याय सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती या साप्ताहात जनतेला दिली जाईल, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Good News : बांधकाम करत असाल तर, आता खुशखबर ...! वाळू प्रती ब्रास ६०० रुपयांत मिळणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.