Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीच्या नागरिकांसाठी गोड बातमी..! पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार – आमदार राहुल कुल..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 September 2022, 13:37

लोणी काळभोर (पुणे) : दौंड मतदार संघात येत्या महिनाभरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तो कार्यक्रम व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या ८९ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. असे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ८९ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या निधीची शासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यातील पहिल्या पाच गाड्यामधून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपने भरलेल्या गाड्यांचे स्वागत कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात करण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल बोलत होते.

यावेळी कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, माजी सरपंच गणपत काळभोर, नवपरिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नासीर पठाण, सचिन दाभाडे, राजश्री काळभोर, सविता साळुंके, अविनाश बडदे, दीपक काळभोर, समीर शेंडगे, माउली काळभोर, गौरव काळभोर, विकी नामुगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कदमवाकवस्तीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन अतिशय बारकाईने करून हद्दीतील नागरिकांपर्यंत पाणी पोहचविण्याचे काम करावे लागते. या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांनी पाणी टंचाईच्या झळा सोसल्या आहेत. त्या कायमच्या दूर होण्यास मदत होणार आहे.

कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, “कदमवाकवस्ती ग्रामपंचायतिची भिषण पाणीटंचाई लवकरच दूर होणार आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. काम पुर्ण करण्याचा क्रम (वर्क ऑर्डर) झाला असून येणाऱ्या महिन्यात या कामाचा शुभारंभ होणार आहे. एक महिन्याच्या आत हि योजना सुरु होणार आहे.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

यवत येथील ग्रामीण रुग्णालय माता मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.