व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या कार्याध्यक्षपदी गणेश कांबळे यांची निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 11:09

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गणेश अभिवार कांबळे यांची कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या हवेली तालुका कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

पुणे येथे रविवारी (ता.२) झालेल्या एका कार्यक्रमात कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी गणेश कांबळे यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी समितीचे विशाल सोनवणे, प्रवीण म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महारांजाच्या विचारांशी प्रामाणिक राहून समाजिक शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वंचित उपेक्षितांना उन्मतीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प कराल. तसेच अन्याय अत्याचार विरोधात प्रभाविकपणे काम कराल. सर्वधर्मीय समाजातील लोकांमध्ये विश्वास निर्माण करून विजय रणस्तंभ सेवा समितीचे संघटन अधिक बळकट व आदर्शमय कराल. ही अपेक्षा. असे निवडीच्या पत्रात म्हटले आहे.

कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या माध्यमातून तळागाळातील व वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून नेहमी गोरगरिबांच्या न्याय, सामानात आणि हक्कासाठी लढणार आहे. असे नवनिर्वाचित हवेली तालुका कार्याध्यक्ष गणेश कांबळे यांनी सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पालखी मार्गासह सर्व अनधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून धडक कारवाई – पीएमआरडीएचे डॉ. योगेश म्हसे

Friday, 23 May 2025, 12:05

Loni Kalbhor Big News : अनैतिक संबंध लपविण्यासाठी महिलेने तिच्याच प्रियकरासोबतच करून दिला पोटच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह ; दोन्ही फरार आरोपींना हैद्राबादमधून अटक

Friday, 23 May 2025, 12:02

उरुळी ग्रामपंचायतच्या हद्दीतील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यात येणार; ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांची माहिती

Friday, 23 May 2025, 11:41

वैष्णवीची हत्या की आत्महत्या? शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याची माहिती, बाळालाही दिले झोपेचे इंजेक्शन

Friday, 23 May 2025, 11:31
PMP Bus driver beaten by two people in nigdi Pune

धक्कादायक! पार्टी न दिल्याने जिवलग मित्रानीं केला प्राणघातक हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर

Friday, 23 May 2025, 11:19

पोस्ट खात्याकडून माथेरानमध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवेची यशस्वी चाचणी

Friday, 23 May 2025, 11:02
Next Post

शालेय विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तिघांना पालकांनी धो-धो धुतले ; कदमवाकवस्ती येथील घटना..!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.