पुणे : राज्यातील शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहीर करण्यात आली असून आगामी नव्या वर्षात ३० जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. तर २ फेब्रुवारूला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या नाशिक अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागासाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नववर्षात होणार आहे. अशी घोषणा करण्यात आली आहे.