Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वहातुक कोंडी व अपघात रोखण्यासाठी नगर रोडप्रमानेच हडपसर ते उरुळी कांचन यादरम्यान दोन मजली उड्डाणपुलासाठी प्रयत्न करणार – माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 18:37

लोणी काळभोर (पुणे)- पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान वारंवार होत असलेली वहातुक कोंडी व सततचे अपघात कमी करण्यासाठी नगर रस्त्याप्रमाणे, याही मार्गावर दोन मजली उड्डाण पुलासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार असून, हा प्रस्ताव घेऊन पुढील आठवड्यातच रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे अशी माहिती शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लोणी स्टेशन येथे दिली आहे.

पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात शनिवारी (ता. २०) सकाळी सात वाजनेच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात, गायत्री  व राजश्री या सख्ख्या बहिणींचा मृत्यु झाला होता. कुटुंबाची सांत्वन भेट माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मंगळवारी (ता.२३) भेट घेतली. यावेळी बोलताना वरील ग्वाही आढळराव पाटील यांनी दिली आहे.

यावेळी शिवाजीराव आढळराव यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रवीण काळभोर, नितीन टिळेकर, विशाल गुजर, शिवसेनेच्या सविता वर्मा, प्रीती नुपारे, सविता जगताप,उदय काळभोर निलेश काळभोर, अभिजित बडदे, राज गुजर, बाळासाहेब कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना शिवाजीरा आढळराव पाटील म्हणाले कि, पुणे-सोलापुर महामार्गावरील १५ नंबर ते उरुळी कांचन येथील खेडेकर मळा या २० किलोमीटरच्या दरम्यान, वारंवार छोटे मोठे व जीवघेणे अपघात सातत्याने होत आहेत. वाहतूक पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिन्याला ७ ते ८ जणांचा अपघातात मृत्यू होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी लवकरच उपाययोजना सुरु केल्या जाणार आहेत. पुढील आठवड्यात केंद्रियमंत्रई नितीन गडकरी यांची भेट घेऊन, त्यांच्याकडे नगर रोडप्रमानेच हडपसर ते उरुळी कांचन यादरम्यान दोन मजली उड्डाणपुल उभारावी ही मागणी करणार आहे. वहातुक पोलिसांच्या बाबतही मोठ्या प्रमानात तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत पोलिस आयुक्त अमिताब गुप्ता यांची भेट घेणार आहे.

शिवाजी आढळराव पुढे म्हणाले, पुणे-सोलापुर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान रस्त्याच्या समष्याबाबत आत्ताच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. पुणे – सोलापूर महामार्गावर लवकरच गतिरोधक, प्लास्टिकचे पट्टे लवकरच बसविण्यात येणार आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असेही आढळराव पाटील यांनी सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत आशा स्वयंसेविकांची नवीन भरती ; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.