Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतीय बौद्ध महासभेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी दीपक जाधव तर महासचिवपदी अशोक कदम यांची निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 July 2022, 15:24

लहू चव्हाण 
पाचगणी : दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी दीपक. एन . जाधव, जिल्हा महासचिवपदी अशोक कदम, जिल्हा कोशाध्यक्षपदी जयशिंग रोकडे यांची नियुक्ति करण्यात आली.

 

सातारा जिल्हा संस्कार प्रमुखपदी अजित कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष पर्यटण विभागपदी अरुण श. गाडगे, आपत्कालीन विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप .धो .सोनावणे, व्यवस्थापन व नियंत्रण विभाग जिल्हा उपाध्यक्ष जगदीश कांबळे यांची नियुक्ति करण्यात आली.

मातृ संस्थाचे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्य कारणी पुनरर्गठीत करण्यासंदर्भात सातारा जिल्ह्याची सर्व साधारण सभा रविवार दिनांक १० जुलै रोजी सोनगीरवाडी, वाई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष धीरज जाधव, उपाध्यक्ष मारुती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे माजी पदाधिकारी श्रामनेर , बौद्धाचार्य व सदस्य यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या.

यावेळी संस्थापक् अध्यक्ष, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, महाउपासिका मीरा ताई आंबेडकर, विश्वस्त आणि चेअरमन डॉ. हरीश रवलीया , राष्ट्रिय अध्यक्ष चंद्र बोधी पाटील, राष्ट्रीय कार्यअध्यक्ष भीमराव आंबेडकर, राष्ट्रीय महासचिव शंकरराव ढेंगळे , राष्ट्रिय संस्कार प्रमुख आर. जी. त्रिभुवन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धीरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

RTE Admission Process : पूर्व हवेलीसह पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा? बोगस भाडेकराराच्या माध्यमातून श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांचा हक्क लाटले

Friday, 24 April 2026, 14:56
Loni kalbhor

Loni Kalbhor Crime : भररस्त्यात अडवून तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 24 April 2026, 13:57

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे विद्यार्थ्याचा लॅपटॉपवर चोरट्याने मारला डल्ला

Friday, 24 April 2026, 13:40

Bhigwan News : भिगवणच्या पावसाळी समस्यांवर अखेर हालचाल; एनएचएआयकडे ठोस उपाययोजनांची मागणी

Friday, 24 April 2026, 12:08

Pune Drug Case : पुण्यात ड्रग्ज तस्कराला अटक ; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday, 24 April 2026, 11:56

Loni kalbhor : ‘नर्सरी’ व्यवसायाच्या नावाखाली बंटी-बबलीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा…!

Friday, 24 April 2026, 11:45
Next Post

पुणे जिल्हा परीषदेतील भावी जिल्हा परीषद सदस्यांचे चित्र उद्या स्पष्ट होणार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत उद्या सकाळी अकरा वाजता होणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.