Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक २०२२! आमदार राहुल कुल यांनी अधिवेशनात मांडले

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Saturday, 29 July 2023, 20:01

Daund News यवत : पावसाळी अधिवेशन २०२३ चालू असताना सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २५ – महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानसभा सभागृहात आमदार राहुल कुल यांनी मांडले. (Daund News)

राज्यात अनेक ठिकाणी असे निदर्शनास आले आहे की, जमीन व्यवहार करीत असताना, जेंव्हा एखादा तलाठी किंवा तत्सम अधिकारी, फेरफार नोंदवहीत एखादी नोंद करतो. आणि त्यावेळी अनेक ठिकाणी काही त्रयस्थ व्यक्ती, संस्था, माहिती अधिकार कार्यकर्ते व अन्य व्यक्तीच्या वैयक्तिक वादामुळे किंवा हेतु परस्पर त्यासंबंधित कागदपत्रे मिळवून सदर खरेदीखत, फेरफार नोंद यावर तक्रार अर्ज दाखल करतो.

या माध्यमातून सदर जमीन मालकास ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामधून आर्थिक फायदा झाल्यास, नंतर पुन्हा अर्ज देऊन हरकत मागे घेतली जाते. यावर प्रतिबंध घालण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याच्या कलम १५० मधील पोट-कलम (२) मध्ये विहित करण्यात आलेली तरतूद अपूर्ण असल्याने, जमीन व्यवहार करीत असताना होत असलेले गैरप्रकार टाळण्यासाठी सदर प्रकरणाशी ज्यांचा थेट संबंध नसतो. (Daund News)

दरम्यान, अशा व्यक्ती व संस्था यांना यामध्ये आक्षेप घेण्याचा अथवा तक्रार करण्याचा कोणताही अधिकार देण्यात येऊ नये. तसेच सदर फेरफार व नोंदवहीतील माहिती कळविण्यात येऊ नये, अशा प्रकारची सुधारणा संबंधित कलमामध्ये करणे आवश्यक आहे. असे मागणी आमदार राहुल कुल यांनी यावेळी केली आहे.  (Daund News)

 
राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट! थर रचताना काळाचा घाला; 2 गोविंदांचा दुर्दैवी अंत, 300 हून अधिक जखमी

Sunday, 6 September 2026, 9:06

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळला अन् उचललं टोकाचं पाऊल; पुण्यात 26 वर्षीय तरुणाची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक खुलासा!

Sunday, 6 September 2026, 8:43

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव! मोबाईल-प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; धुराचे लोट अन् नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 8:27

IT विद्यार्थ्यानेच बनवलं बनावट अ‍ॅप! PMPMLला लावला चुना; चाणाक्ष कंडक्टरने 5 बनावट प्रवासी पकडले

Sunday, 6 September 2026, 8:11

अचानक अंगावर झडप घातली, कुत्र्यांनी चेहऱ्याचे लचके तोडले; जुन्नरमध्ये रस्त्यावर महिलेसोबत भयंकर प्रकार!

Sunday, 6 September 2026, 7:57

आभाळ पुन्हा भरून येणार! मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम,; हवामान विभागाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 7:41
Next Post

Big Breaking News : उरुळी कांचन आरोग्य केंद्राकडून 'हद्दी'चे कारण देत लोणी काळभोरच्या तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp