Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Congress news : सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे राजकारण्यांच्या हातून देण्यावर काँग्रेसची टीका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 May 2023, 12:21

Congress news : पुणे: सरकारी नोकरी भरतीसाठी तरुण आपले आयुष्य पणाला लावत आहेत. मात्र सरकारकडून सरकारी नोकरी सरळ सेवा भरतीने करण्याचे टाळून तात्पुरत्या स्वरूपात नोकरी देण्याचे धोरण राबविले जात आहे. तसेच त्याचीही नियुक्ती पत्रे सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांकडून दिली जात आहेत. या प्रकारावर काँग्रेसने टीका केली आहे.  (Congress news) राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार बंद करावा व सर्व पदे योग्य त्या यंत्रणांमार्फत रितसर पद्धतीने भरावीत अशी मागणी काँग्रेस केली आहे. (Congress criticizes the handing over of government job appointment letters by politicians)

केंद्र व राज्य सरकारकडून मंत्री अथवा अन्य लोकप्रतिनिधींच्या हस्ते अशा प्रकारच्या तात्पुरत्या सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे मेळावे आयोजित करून दिली जात आहेत.

हा तर राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार

काँग्रेसचे (Congress news) प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, अशा प्रकारे सरकारी नोकरी देण्याचा प्रकार आधीच्या कोणत्याही सरकारमध्ये झालेला नाही. सर्व पदे ही सरळ सेवा भरतीने रितसर परिक्षा, मुलाखत दिल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर व तीसुद्धा लोकसेवा किंवा राज्य सेवा आयोगाच्या माध्यमातून जमा केली जात असत.

 

सध्या सरकारी नोकर भरती जवळपास बंदच करण्यात आली आहे. त्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या दिल्या जातात. या नियुक्त्या करण्याआधी निवड कोणत्या पद्धतीने केली जाते, त्यात पारदर्शकता नाही. (Congress news) शिवाय ज्यांची नियुक्ती केली जाते, त्यांना नियुक्ती पत्रे राजकीय नेत्यांच्या हस्ते, मेळावा वगैरे आयोजित करून दिली जातात. हा सर्वच प्रकार निषेधार्ह असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.

यातून संबधित सरकारी नोकरदाराला उपकृत केल्याची भावना निर्माण होते. सरकारी नोकरदापाकडून जनसामान्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिनेे ही गोष्ट गैर आहे. (Congress news)  त्यामुळे सरकारनेच ही नवी, अन्यायकारक पद्धत त्वरीत थांबवावी, अन्यथा न्यायालयाने स्वत: याची दखल घ्यावी व सरकारला समज द्यावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Politics | उद्धव ठाकरे गटाला धक्का ! जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिंदे गटात प्रवेश…

Politics News : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आदित्य ठाकरेंना ठणकावले, “पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’’होऊ देणार नाही…

Politics News : बेकायदी नियुक्ती हे मत निकाल नाही ; भरत गोगावले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

Breaking News : किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरून हकालपट्टी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.