Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरून हकालपट्टी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 May 2023, 12:54

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.  (Kiren Rijiju sacked as Law Minister) आता या मंत्रालयाची जबाबदारी अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. (Breaking News: Kiren Rijiju sacked as Law Minister; A major reshuffle in Modi’s cabinet ahead of the upcoming Lok Sabha elections)

मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल

आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिल्याचे सांगितले जात आहे. (Kiren Rijiju sacked as Law Minister) किरेन रिजिजू यांच्या भू-विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात रिजिजू हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सातत्याने टीका करत होते. (Kiren Rijiju sacked as Law Minister)  त्यांच्या याच भूमिकेमुळे रिजिजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर, आगामी निवडणुका लक्षात घेऊन हे फेरबदल करण्यात आल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.

किरेन रिजिजू हे मागील काही काळापासून सुप्रीम कोर्टावरील टिप्पणी केल्यामुळे चर्चेत होते. त्यांनी कॉलेजियम व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (Kiren Rijiju sacked as Law Minister)  रिजिजू यांनी मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये कॉलेजयम सिस्टीम ही संविधानासाठी एलियन आहे, असे म्हटले होते. कॉलेजियम सिस्टीममध्ये अनेक दोष आहेत. लोक याच्या विरुद्ध आवाज उठवत आहे, असे ते म्हणाले होते. तसेच ते म्हणाले की, रिटायर्ड जज व अॅक्टिविस्ट हे भारतविरोधी गँगचा भाग आहे, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रिजिजूंवर खूप टीका झाली होती.

 

मागच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या बेंचने रिजिजूंच्या टिप्पणिवर नाराजी दर्शवली होती. (Kiren Rijiju sacked as Law Minister) एनजेएसीला मंजूर न दिल्याने सरकार न्यायमूर्तींच्या नियुक्तीला परवानगी देत नसेल, असे बेंचने म्हटले होते. रिजिजू व उपराष्ट्रापती जगदीप धनखड यांच्या टिप्पणिंच्या विरोधात जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पहिल्याच दिवशी ही याचिका रद्द केली होती.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Politics : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

Politics | राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय जमते ? अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर…

Politics : ‘मन की बात’ देशवासियांच्या मनातील कार्यक्रम : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Tuesday, 28 July 2026, 17:30

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19
Next Post

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर येथील अल्पवयीन मुलांना, नागरीकांना मारहाण प्रकरण ! ३६ तास उलटुनही मारहाण करणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यासह पोलिसांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.