Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : कदमवाकवस्तीचे “सरपंच” चित्तरंजन गायकवाड यांनी पदभार स्विकारला, तर “उपसरपंच” पदी राजश्री काळभोर यांची बिनविरोध निवड..! कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 2 January 2023, 14:33

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्तीचे “सरपंच” म्हणुन नुकतेच जनतेतुन मोठ्या मत्ताधिक्क्याने निवडुन आलेले चित्तरंजन गायकवाड यांनी कदमवाकवस्तीच्या मावळत्या सरपंच गौरी गायकवाड यांच्याकडुन सोमवारी (ता. 2) सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास आपल्या सरपंचपदाचा पदभार स्विकारला.

दरम्यान चित्तरंजन गायकवाड यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारल्यानंतर, त्यांच्या अध्यक्षतेखाली व अधिकारी हवेलीचे नायब तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या नवनिर्वाचीत सदस्यांच्या पहिल्याच बैठकीत, कदमवाकवस्तीच्या उपसरपंचपदी “राजश्री उदय काळभोर” यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी केली.

 

सतरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत उपसरपंचपदासाठी राजश्री काळभोर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक, उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले निवडणुक निर्णय अधिकारी हवेलीचे नायब तहसीलदार संजय भोसले व सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी उपसरपंचपदी राजश्री काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

कदमवाकवस्तीचे सरपंच म्हणुन चित्तरंजन गायकवाड यांनी पदभार स्विकारल्याचे तर उपसरपंचपदी राजश्री काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामस्थांना समजताच, ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमलेल्या शेकडो ग्रामस्थ व चित्तरंजन गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाके व गुलालाची उधळून करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी मावळत्या सरपंच गौरी गायकवाड यांनी नवनिर्वाचीत सरपंच चित्तरंजन गायकवाड यांचा सत्कार केला. तर नवनिर्वाचीत उपसरपंच राजश्री काळभोर यांच्या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.,

यावेळी ग्रामपंचायतीच्या सभागृहात माजी सरपंच गौरी गायकवाड, नवनिर्वाचित सदस्य आकाश काळभोर, सिमिता लोंढे, कोमल काळभोर बिना काळभोर, मंदाकिनी नामुगडे, दीपक अढाळे, सुनंदा काळभोर, नासीरखान पठाण, रुपाली काळभोर, स्वप्नील कदम, अविनाश बडदे, सोनाबाई शिंदे, योगेश मिसाळ, सलीमा पठाण, राणी गायकवाड, गुरुनाथ जाधव, प्रितम गायकवाड, मुकुंद काळभोर, अभिजित बडदे, राहुल काळभोर, सतीश काळभोर, समीर शेंडगे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम, माजी सदस्य राणी बडदे, वैजयंता कदम, सविता काळभोर, माधुरी काळभोर, आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान सरपंचपदाचा पदभार स्विकारल्यानंतर, पुणे प्राईम न्यूज शी बोलतांना चित्तरंजन गायकवाड म्हणाले, कदमवाकवस्तीच्या मावळत्या सरपंच गौरी गायकवाड यांच्या काळातनव्वद कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसह मागील पाच वर्षात झालेली सव्वाशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या जोरावर कदमवाकवस्तीच्या मतदारांनी मोठ्या विश्वासाने आमच्या हाती सत्ता दिली आहे. ही सत्ता देणारे मतदार, आमचे कार्यकर्ते व नागरीकांचे आम्ही ऋुणी आहोत. पुढील पाच वर्षाच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत राज्यात अग्रेसर कशी राहिल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

यावेळी बोलतांना नवनिर्वाचित उपसरपंच राजश्री काळभोर म्हणाल्या, “कदमवाकवस्ती गावचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन एका महिलेला प्रथम उपसरपंचपदाची संधी दिली आहे. यामुळे आगामी काळात सरपंच व सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून सर्वाना बरोबर घेऊन अत्यावश्यक असलेली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार आहे.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

मानकाई देवी डोंगर परिसरात नववर्षाच्या पार्टीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.