Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chitra Wagh : लालपरीची सवारी, महिला घेईन भरारी…भाजपच्या चित्रा वाघ यांनी केला एसटीने प्रवास…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 12:16

(Chitra Wagh) मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीने अर्ध्या तिकीटात प्रवास करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या घोषणाचा अधिकृत आदेश काल पारित करण्यात आला असून महिलांना कालपासून अर्ध्या तिकीटात प्रवासाला सुरुवात झाली आहे.  ही शिंदे-फडणवीस सरकारची “महिला सन्मान योजना” म्हणून ओळखली जाणार आहे.

योजनेचा लाभ चित्रा वाघ यांनी घेतला…!

या योजनेचा लाभ भाजपच्या महिला नेत्या आणि प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी घेतला आहे. त्याबाबत त्यांनी ट्विटरवर अधिकृत माहिती दिली आहे.  भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एसटी बसच्या प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलतीचा लाभ घेतला. त्यांनी ठक्कर एसटी डेपो ते मालेगाव दरम्यानचा प्रवास केला. या संदर्भात त्यांनी ‘लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…’ असं ट्विट करत माहिती दिली.

“लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. श्रींच्या पादूका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र लालपरीच्या प्रवासात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली. असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष ; उदयनराजे भोसले

Politics News : राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध रवींद्र धंगेकर

Pandharpur News : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य ; मंत्री उदय सामंत

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

Saswad Crime | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, एक आरोपी पुणे जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.