Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chetan Tupe : लोणी काळभोर, उरुळी कांचन आदी गावांसह पूर्व हवेलीतील गावे एकत्र करून स्वतंत्र हडपसर महापालिका लवकर करावी ; आमदार चेतन तुपे

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 10:29

(Chetan Tupe  ) लोणी काळभोर : लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर, सोरतापवाडी, नायगाव, फुरसुंगी, वडकी, वडाची वाडी, उंड्री, पिसोळीसह पूर्व हवेलीतील गावे एकत्र करून स्वतंत्र हडपसर महापालिका लवकर करावी. अशी मागणी आमदार चेतन तुपे (Chetan Tupe)  यांनी विधानसभेत शुक्रवारी (ता.२४) केली आहे.

हडपसरकडे लक्ष दिले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी..!

यावेळी बोलताना तुपे म्हणाले की, ‘‘हवेली तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे विभाजन करून छोट्या ग्रामपंचायती करण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. मात्र, मोठ्या ग्रामपंचायतीमधून कामे होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्याच पद्धतीने आता पुणे महापालिकेकडून पूर्व पुण्यावर, हडपसरकडे लक्ष दिले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. म्हणूनच आता हडपसरची, पूर्व हवेलीतील काही गावे मिळून नवीन महापालिका करावी. अशी मागणी आमदार चेतन तुपे यांनी केली आहे.

हवेली तालुक्‍याचे महसुली विभाजन करत आहोत, असा शब्द येण्याऐवजी तिथे हवेली तालुक्‍याचे विभाजन झाल्याची चर्चा झाली. महसुली विभाजन झाल्यास एकापेक्षा जास्त तहसीलदार, अधिकारी मिळू शकतील. तसेच पूर्व-पश्‍चिम व मध्य हवेली, असे महसुली विभाग केल्यावर कामामध्ये सूसुत्रता येऊन कामे अधिक सोपी होतील. असेही आमदार तुपे यांनी सांगितले.

 

दरम्यान, ‘‘पुणे महापालिकेकडून हडपसर व पूर्व हवेली तालुक्‍याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एक-दोन गावे तालुक्‍यातून बाजूला काढण्यापेक्षा पूर्व हवेलीतील गावे एकत्र करून स्वतंत्र हडपसर महापालिका करण्यात यावी. हडपसरला ‘ब’ दर्जाची स्वतंत्र महापालिका केल्यास विकास होईल. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. अशी मागणी आमदार तुपे यांनी विधानसभेत केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

Shirur News | बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा विजपुरवठा द्या ; दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली मागणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.