(Breaking News) मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे दिवसभरातले सर्व कार्यक्रम रद्द कऱण्यात आले आहेत.
दरम्यान, आनंदाचा शिधा वितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. यावेळी ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमांतून सहभागी होणार आहेत. अशी माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त थोड्यावेळातच…!