Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : मोठी बातमी! राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर दाखल! काय चर्चा होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 July 2023, 16:59

Breaking News  : मुंबई : आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पूर्वनियोजित भेट आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे. मात्र, भेटीमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीतून नेमके काय निष्पन्न होणार, याची चर्चा सुरू

दरम्यान, नुकताच राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. (Breaking News ) या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीतून नेमके काय निष्पन्न होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ‘या चिमन्यांनो परत फिरा’ असं म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली होती. (Breaking News ) त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरे गटासोबत जाणार का? त्यांचं नेतृत्व दोन्ही ठाकरे बंधू करतील का? ते पाहणं महत्त्वाचं होतं. असं असताना आज राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत.

 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या रणरागिणी निलम गोऱ्हे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. (Breaking News ) त्याआधी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटून एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर पुढे काय घडणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Breaking News : काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले…

Breaking News : राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका… निवडणूक आयोगाचे महत्वाचे संकेत!

Breaking News : आढळराव पाटील शरद पवारांच्या संपर्कात? राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा; म्हणाले, या दाराच्या किल्ल्या…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Mumbai News : अनेक प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद करण्यात आले; मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.