लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीच्या गणाच्या निवडणुकीची आरक्षण सोडत शुक्रवारी (ता. २८) तहसील कार्यालयात काढण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे पूर्व हवेलीतील गट आरक्षण पुढीलप्रमाणे ;
पेरणे-लोणीकंद गट क्र- ४२ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
वाडेबोल्हाई -कोरेगाव मूळ गट क्र- ४३ – सर्वसाधारण पुरुष
उरुळी कांचन -सोरतापवाडी गट क्र- ४४ – सर्वसाधारण महिला
थेऊर -कदमवाकवस्ती गट क्र- ४५- सर्वसाधारण महिला
लोणी काळभोर – कुंजीरवाडी क्र ४६ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
दरम्यान पूर्व हवेलीतील पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे :
कोरेगाव मूळ गण क्र- ८६ – सर्वसाधारण महिला
उरुळी कांचन गण क्र- ८७ – सर्वसाधारण पुरुष
सोरतापवाडी गण क्र- ८८ – सर्वसाधारण पुरुष
कदमवाकवस्ती गण क्र- ८९- सर्वसाधारण पुरुष
थेऊर गण क्र- ९०- सर्वसाधारण महिला
लोणी काळभोर गण क्र- ९१- अनुसूचित जाती
कुंजीरवाडी गण क्र – ९२ – सर्वसाधारण पुरुष