Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : उरुळी देवाची – फुरसुंगी नगरपालिका करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 December 2022, 21:31


नवीन नगरपालिका करण्याचे आदेश येत्या १५ दिवसात : माजी मंत्री शिवतरे यांच्या पाठपुराव्याला यश…!

मुंबई : उरुळी देवाची व फुरसुंगी ही पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट करण्यात आलेली गावे पुन्हा पालिकेतून वगळून या दोन्ही गावांची एकत्रित नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर दिले. या संदर्भातील तांत्रिक आदेश येत्या दोन आठवड्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

सन २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. यात या दोन्ही गावांचा देखील समावेश करण्यात झाला होता. या गावांसह ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले असताना पूर्णत्वापर्यंत आले होते. तसेच या गावांमध्ये तीन टीपी स्कीम देखील राबविण्यात येत होती. पालिकेत समावेश झाल्यानंतर या गावांची मिळकतकर आकारणी देखील सुरु करण्यात आली होती. गावामध्ये कोणत्याही पायाभूत सुविधाची पूर्तता न करता मोठ्या प्रमाणात कर आकारणी होत असल्याने अनेक स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या.

 

महानगरपालिका कोणत्याही सुविधा देत नसल्याने समाविष्ट गावांची स्वत्रंत महानगरपालिका करावी यासाठी सत्ता बदलानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यासाठी प्रयत्न करत होते. सातत्याने पाठपुरावा करण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आज मुंबई येथे बैठक घेत निर्णय घेतला.

या बैठकीत उरुळी देवाची व फुरसुंगी ही दोन्ही गावे पालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही गावे मिळून लोकसंख्या सुमारे २ लाखांच्या आसपास असून गतीने विकासकामे सुरु आहेत. दोन्ही गावे वगळून नवीन नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली. या बैठकीला माजी मंत्री विजय शिवतारे, याच्याबरोबर नगरविकासचे अप्पर सचिव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पालिका आयुक्त विक्रम कुमार, मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

हिवाळ्यात त्वचेची अशी  घ्या काळजी ; 'या' ब्युटी टिप्स फॉलो करा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.