नवी दिल्ली Big News : राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाच्या वाचनावाला सुरुवात झाली आहे. (Big News)
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायलयात दोन महत्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड हे निकाल वाचत आहेत.
‘या’ नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार
एकनाथ शिंदे
अब्दुल सत्तार
संदिपान भुमरे
संजय शिरसाट
तानाजी सावंत
यामिनी जाधव
चिमणराव पाटील
भरत गोगावले
लता सोनावणे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
अनिल बाबर
महेश शिंदे
संजय रायमुलकर
रमेश बोरणारे
बालाजी कल्याणकर
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Politics | महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून असणाऱ्या सत्तासंघर्षावर ‘या’ दिवशी लागणार निकाल…!