Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन अखेर मागे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 4 July 2024, 14:27

मुंबई : विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं. परंतु दानवे या कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी दानवे यांनी पत्राद्वारे उपसभापती गोऱ्हे यांच्याकडे केली होती. त्यावर विचार केल्यानंतर अखेर उपसभापती डॉ, निलम गोऱ्ये यांनी दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांचा होता तो आता 3 दिवसांचा केला आहे. उद्यापासून दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत. दानवे यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

प्रकरण ताणायचे नाही : प्रसाद लाड

यावर प्रकरणावर बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, कि हे प्रकरण मला काही जास्त ताणायचं नाही. या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दिलगीरी व्यक्त केली आहे. तसंच, दानवे यांनीही पत्र पाठवून उपसभापतींकडे याबद्दल विनंती केली. त्यावर माझ्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यामुळे या प्रकणात मला काही जास्त पुढे जायच नाही. सरकार जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असही आमदार लाड म्हणाले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे -सोलापूर महामार्गावर चारचाकी गाडीची पायी निघालेल्या दोघांना धडक, एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी

Tuesday, 20 May 2025, 10:56

बळीराजाला कांदा रडवणार? पावसामुळे चिंता वाढली!!

Tuesday, 20 May 2025, 10:54

मोठी बातमी! आमदार राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

Tuesday, 20 May 2025, 10:43

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

Tuesday, 20 May 2025, 10:13

महसूलमंत्र्यांची तंबी..! पुणे भूमी अभिलेख विभागात साफसफाई ; चार कर्मचाऱ्यांना पदावनतीचा दणका..

Tuesday, 20 May 2025, 9:58

छगन भुजबळ आज घेणार मंत्रिपदाची शपथ, जाणून घ्या, तातडीने घेतलेल्या निर्णयामागील नेमके राजकारण

Tuesday, 20 May 2025, 8:59
Next Post

वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट; 'या' दिवशी ठाकरे गटात करणार प्रवेश

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.