Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : अजित पवारांनी जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले… या नेत्याकडे जबाबदारी! राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 3 July 2023, 18:28

Big Breaking  : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. २) भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षांतर्गत बंडाळीला वेग आला आहे. एकीकडे अजित पवार यांच्यासोबत उपस्थित असलेल्या आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्व नेत्यांवर राष्ट्रवादीने कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटानेही कारवाईला सुरुवात केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांनाच प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीमध्ये वेगवान घडामोडी

अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सरकारमध्ये सामील झालो. आज काही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. काल काही नियुक्त्या केल्या आहेत. मागच्या अधिवेशन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. (Big Breaking ) सप्टेंबरमध्ये दिल्लीतील अधिवेशनामध्ये कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतो. पक्षातील सर्व नियुक्त्या माझ्या सहीने झाल्या होत्या. संघटना निवडणूक न करता जयंत पाटील यांना तात्पुरती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता जयंत पाटील यांना या जबाबदारीतून मुक्त करतो. त्यांच्या जागी सुनिल तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष करतो, आतापासून सर्व कामे ते पाहतील. जयंत पाटील यांना असे सूचित केले आहे, अशी घोषणाच पटेल यांनी केली.

दरम्यान, संयुक्त पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, संघटनेमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार सुनील तटकरे यांनाच राहतील. निलंबनाची प्रक्रिया एका व्यक्तीकडे नाही. (Big Breaking ) विधानसभा अध्यक्षांकडे आहे. अजित पवार यांना सर्व आमदारांना पक्षाचा विधिमंडळ नेता नियुक्ती केला आहे. अनिल भाईदास पाटील यांना प्रतोद करण्याची माहिती अध्यक्षांकडे दिली आहे, असंही पटेल यांनी सांगितलं.

 

दरम्यान, शरद पवार यांनी नुकतीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनाच पदावरून हटवले… या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीमध्ये नेमके चाललेय काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांवर बडतर्फीची कारवाई; शरद पवार संतप्त!

Big Breaking : अजितदादांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांना नोटीस; अपात्र ठरण्याची शक्यता?

Big Breaking : अजित पवारांच्या बंडापूर्वीच राष्ट्रवादीने घेतला होता हा महत्त्वाचा निर्णय; बंडखोर अडचणीत येणार??

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00
Next Post

Ajit Pavar : विसरलात का? राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबच... अजितदादांचे उत्तर, कार्यकर्ते संभ्रमात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.