Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pavar : विसरलात का? राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबच… अजितदादांचे उत्तर, कार्यकर्ते संभ्रमात…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 3 July 2023, 19:01

Ajit Pavar : मुंबई : अजित पवार यांनी वेगळा घरोबा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा आहे? यावरून वाद-प्रतिवाद सुरु झाला आहे. शरद पवार आणि अजित पवार दोघेही पक्षावर दावा सांगत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावेळी त्यांनी त्या प्रश्नाला रोखठोकपणे उत्तर दिलं. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तुम्ही विसरलात का? असे उत्तर अजित पवार यांनी दिले. (Ajit Pavar)

पक्षकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच आहेत, हे तुम्ही विसरलात का? त्यासंदर्भात काल निर्णय केलेला आहे. काल प्रफुल पटेल साहेब बोलले. मी सुद्धा १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. आजपर्यंतच काम महाराष्ट्राने पाहिलं आहे. प्रफुल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. (Ajit Pavar)

सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. आम्ही इथे हकालपट्टी करायला बसलो आहोत का? असा प्रश्न विचारच अजित पवार म्हणाले की, हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरेजचं राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो.  (Ajit Pavar)

 

आपल्या देशात पक्षाबाबत काही गहन प्रश्न निर्माण झाले तर त्या संदर्भातला अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग सांगतो, पक्ष कोणाकडे आहे, चिन्ह कोणाकडे आहे. त्यासंदर्भात आपल्याला तिथे कळेल. आम्ही पक्ष सोडलेला नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 चे वेळापत्रक कधी होणार जाहीर? आली महत्त्वाची माहिती समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.