Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 चे वेळापत्रक कधी होणार जाहीर? आली महत्त्वाची माहिती समोर

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 July 2023, 19:08

Asia Cup 2023 पुणे :  विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकानंतर आता सर्वांच्या नजरा आशिया कप 2023 च्या वेळापत्रकाकडे लागल्या आहेत. यावेळी या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले असले तरी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. (Asia Cup 2023) वास्तविक, भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे पीसीबीने आशियाई क्रिकेट परिषदेसमोर एक हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला आहे. (Asia Cup 2023) ज्यामध्ये भारत वगळता ग्रुप स्टेजचे 4 सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, तर सर्व फायनलसह इतर सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. (Asia Cup 2023)

 

या सामन्यांचे स्थळ निश्चित करण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषद, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट यांच्याशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. असे सांगण्यात येत आहे की, एसीसी या आठवड्यात एशिया कप 2023 चे वेळापत्रक जाहीर करू शकते. वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर हा सामन्याच्या मैदानामुळे होत आहे.

यजमानपदासाठी लाहोर आणि दांबुला ही पसंतीची ठिकाणे आहेत. कोलंबो हा देखील याआधी पसंतीचा पर्याय होता पण पावसाळ्यामुळे हा प्लॅन बदलावा लागला. मात्र, श्रीलंकेतील ठिकाणांबाबत या आठवड्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आता सांगण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48
Next Post

Ajit Pavar : अजित पवारांच्या अभिनंदनाच्या बॅनरवरून शरद पवार गायब... बारामतीत कार्यकर्ते संभ्रमात..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.