Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? शिंदे गटाला योग्य जागा दाखवणार… पडद्यामागील घडामोडींना वेग!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 July 2023, 20:04

Ajit Pawar मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आळवताना दिसून आला. डबल इंजिनाला तिसरा डबा जोडल्यामुळे सर्व महत्त्वाची खाती तिसऱ्या डब्याकडेच जातील, अशी चर्चा शिंदे गटात होत होती.  (Ajit Pawar) अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाने कडाडून विरोध केला. या सर्व घडामोडींनंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Ajit Pawar)

२०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मराठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक व्हावी, असा नेत्यांचा सूर आहे. अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी कसं बसवायचं? यावर चर्चा सुरू आहे. आपण पाचवेळा राज्याचा उपमुख्यमंत्री बनलो. पण त्यापुढे गाडी जात नाही, अशी खंत अजित पवार यांनी आज व्यक्त केली. त्यानंतर पडद्यामागील घडामोडी वेगाने घडत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाला योग्य जागा दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने शिंदे गट बाद झाला नाही, तर कोर्टातून यावर काही तोडगा निघेल का? तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कोर्टात जाईल का? यावर चर्चा सूरु असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेण्याच्या दोन दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला होता. आपल्या ४० समर्थक आमदार आणि खासदारांची स्वाक्षरी घेऊन निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Health : ऊसाचा रस पिताय? तर हे वाचाच, फायद्यासह आहेत 'हे' तोटे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.