Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Aaditya Thackeray  : आदित्य ठाकरे कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा; खरं चित्र काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 December 2023, 17:31

Aaditya Thackeray  : कल्याण : आदित्य ठाकरे आता कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, सध्या मनसे आमदार राजू पाटील आणि इथल्या लोकप्रतिनिधींबाबत सर्वसामान्यांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष आहे. त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी या सर्व गोष्टी घडत आहेत. असे कल्याणमधले चित्र आहे.

दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. कल्याणच्या नागरिकांना बदल देण्याच्या अनुषंगानं किंवा फायदा घेण्याच्या अनुषंगानं सर्व उड्या घेतायत. त्या सर्वांना शुभेच्छा असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

राजू पाटील यांनी ही यावर भाष्य केलं आहे. मी सध्या पक्षाचा उमेदवार नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारणार, प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करत असतो. त्यांना तो अधिकार आहे, त्यावर जास्त भाष्य करणार नाही, ज्या वेळेला आमचा पक्ष भूमिका मांडेल, ती मी आपल्यासमोर स्पष्ट करेल. आमदार राजू पाटील डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात माजी उपमापोर मोरेश्वर भोईर यांच्यातर्फे आयोजित भागवत कथा पुराण कार्यक्रम उपस्थित होते. त्यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

कल्याण लोकसभा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आहे. काही दिवसांपासून कल्याण किंवा ठाण्यात लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Health News : मुळ्यामध्ये असतात अनेक औषधी गुणधर्म; कॅन्सरच्या रुग्णांसाठी तर वरदानच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.