सुरेश घाडगे
परंडा : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मागणीच्या अनुषंगाने परंडा येथे मंगळवारी (ता. ८ ) नोव्हेंबर ला मोर्चा काढण्याचा एखमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील समर्थ नगर येथील शिक्षक पतसंस्था सभागृहात झालेल्या बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यात आली व चर्चेअंती रोजी मोर्चा ८ नोव्हेंबरला व जाहिर सभा व निवेदन देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
यावेळी सर्व स्तरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक,
प्राध्यापक, वकील, व्यावसायीक ,व्यापारी , शेतकरी, विविध
मराठा संघटना, राजकीय पक्ष पदाधिकारी, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.