Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विनायक मेटे यांच्या गाडीचा शिक्रापूरला पाठलाग झाला नाही, तर तो एक गैरसमजः पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 August 2022, 8:33

रांजणगाव :  शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग शिक्रापूरला झाला नाही, तर तो एक गैरसमज आहे. अशी माहिती रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीचा रविवारी (ता. १४) अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले होते. विनायक मेटेंच्या निधनावर पत्नी, नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर शिक्रापूर जवळ विनायक मेटेंच्या मोटारीचा पाठलाग केल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.

अधिक माहिती देताना मांडगे म्हणाले की, पोलिसांनी संबंधित गाडी आणि गाडीचा चालकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीदरम्यान गाडीचा मालक, चालकाचे नाव संदीप विर आणि त्यांचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी भांबर्डे गावामध्ये चालले होते. यामुळे नगर रस्त्यावरून ते अनेक वाहनांना मागे टाकत घाईगडबडीने पुढे जात होते. त्यांना संबंधित मोटार विनायक मेटे यांची होती, याची कल्पनादेखील नव्हती. चौकशी केल्यानंतर चालक व मोटार सोडून देण्यात आली आहे.’

 

दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीचा ३ ऑगस्टला शिक्रापूरजवळ दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा एका कार्यकर्त्याने केला होता. आणि त्या कार्यकर्त्याची संवाद साधतानाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

इंडियन फोर्स सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये 12 वी उत्तीर्णांना संधी ; नागपूर येथे भरती...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.