Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार; पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं अन स्वत:ला डब्यात कोंडून घेतलं

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 12 December 2023, 11:01
12 special Pune -Mau Kumbhmela train

Crime News Update : उत्तरप्रदेशच्या जबलपूर शहरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका नराधमाने धावत्या ट्रेनमध्ये ३० वर्षीय महिलेवर सलग तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात घडली आहे. अत्याचारानंतर आरोपीनं एक धक्कादायक कृत्य केलं आहे. (Woman Rape Case)

पीडित महिलेला रेल्वाच्या डब्यातून बाहेर फेकून स्वत:ला ट्रेनच्या रिकाम्या एसी डब्यात कोंडून घेतलं. अखेर पोलिसांनी डब्याचा दरवाजा तोडत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. कमलेश कुशवाह (वय २२ वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. या घटनेनं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तैनात पोलीस दलासाठी स्पेशल ट्रेन सुरु केली होती. हि रेल्वे पोलिसांना सोडून रविवारी रात्री रिकामी येत होती. यावेळी ट्रेनमध्ये कोणाचं नव्हतं. पीडित महिलेला उचाहर येथे जायचं असल्याने ती या ट्रेनमध्ये चढली. यावेळी आरोपी कमलेश हा ट्रेनमध्ये आधीपासूनच बसला होता. ती महिला टॉयलेटमध्ये जात असताना आरोपी कमलेश कुशवाह याने तिला बघितलं. तेव्हा तो टॉयलेटजवळ जाऊन थांबला. (Woman Raped running train)

 

टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर आरोपीनं पीडितेला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. तो इतक्यवरच थांबला नाही, तर त्याने पीडितेवर तीन वेळा बलात्कार देखील केला. या सर्व प्रकारानंतर आरोपीनं पीडितेला ट्रेनमधून ढकलून दिलं. अंगावर अर्धवट कपडे असतानाही पीडिता जखमी अवस्थेत जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये गेली. (Crime News)

या घटनेची माहिती महिलेने पोलिसांनी दिली. महिलेवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच सतना पोलिसांनी तातडीने रेल्वे पोलिसांसोबत संपर्क साधत आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आरोपीनं रेल्वाच्या डब्यात स्वत:ला कोंडून घेतलं होतं. अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.(Woman Rape Case)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

सलग आठ मुली झाल्या पण वंशाला दिवा नाही; छळणाऱ्या पतीला संपवण्यासाठी पत्नीनेच दिली सुपारी, अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.