Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

30 जूनपासून ‘या’ जुन्या नोटा बंद होणार? पुन्हा नोटाबंदीच्या चर्चांना उधाण; सत्य आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 16:37

मुंबई: सोशल मीडियावर सध्या २००५ पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या चलनी नोटांबाबत एक चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरत आहे. ३० जूननंतर या जुन्या नोटा बँकांकडून स्वीकारल्या जाणार नाहीत किंवा त्या चलनात राहणार नाहीत, असा दावा काही व्हायरल मेसेजमध्ये केला जात आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आणि अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाने हा खोटा संदेश सोशल मीडियावर फिरवला जात होता. यावर बँकेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजद्वारे स्पष्टीकरण देत या वृत्ताचे खंडन केले आहे. बँकेने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, ३० जूननंतर जुन्या नोटा बंद करण्याचा कोणताही आदेश बँकेने जारी केलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि असा चुकीचा संदेश कोणालाही फॉरवर्ड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देखील या संदर्भात कोणताही नवीन निर्बंध किंवा आदेश दिलेला नाही. नियमांनुसार, २००५ पूर्वीच्या नोटा आजही व्यवहारांसाठी पूर्णपणे वैध आहेत. दरम्यान, अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती हवी असल्यास केवळ रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवावा. थोडक्यात सांगायचे तर, ३० जूनच्या डेडलाईनची बातमी ही निव्वळ अफवा असून ग्राहकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

पेनकिलरच्या नावाखाली पुण्यातील फय्याजने वाटल्या विषारी कॅप्सूल; मोहरम मिरवणुकीतील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.