Sunday, June 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमासाठी दुबईला गेली अन् थेट तुरुंगात पोहोचली! 23 वर्षीय इन्फ्लूएन्सरवर प्रियकराच्या हत्येचा आरोप

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 28 June 2026, 21:05

दुबई: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली 23 वर्षीय ब्रिटिश टिकटॉकर ब्रुक जॉर्ज सध्या गंभीर कायदेशीर अडचणीत सापडली आहे. तिच्यावर तिच्या 26 वर्षीय ब्रिटिश प्रियकराच्या हत्येचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी दुबई पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. आरोप सिद्ध झाल्यास दुबईच्या कायद्यानुसार तिला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रुक आणि संबंधित तरुणाची ओळख काही वर्षांपूर्वी फेसबुकद्वारे झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघेही संपर्कात होते. प्रियकराला भेटण्यासाठी ब्रुक दुबईला गेली होती. सुरुवातीच्या भेटीत सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितले जाते. मात्र, पुढील काळात दोघांमध्ये मतभेद वाढल्याची माहिती समोर आली आहे.

तपासाशी संबंधित माहितीनुसार, 21 आणि 22 जूनच्या रात्री दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या वादादरम्यान ब्रुकला मारहाण केली. छळाला कंटाळून ब्रुकने पळून जात असतांना, विसरलेला पासपोर्ट  ती घेण्यासाठी पुन्हा त्या अपार्टमेंटमध्ये गेली होती. दरम्यान, प्रियकराने तिला मारले, दरम्यान, स्वतःच्या आत्मरक्षणासाठी तिने स्वयंपाकघरातील चाकू आणून हल्ला केला. या घटनेत तिचा प्रियकर गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

 

घटनेनंतर ब्रुक ब्रिटनला परतण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. मात्र, उड्डाणापूर्वीच दुबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची चौकशी सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सध्या या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरु असून नेमकी घटना कशी घडली, स्वसंरक्षणाचा दावा कितपत योग्य आहे आणि तपासातून कोणते निष्कर्ष समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोट गच्च होणे किंवा फुगणे या त्रासाने त्रस्त आहात? जाणून घ्या प्रभावी घरगुती उपाय

Sunday, 28 June 2026, 21:17

प्रेमासाठी दुबईला गेली अन् थेट तुरुंगात पोहोचली! 23 वर्षीय इन्फ्लूएन्सरवर प्रियकराच्या हत्येचा आरोप

Sunday, 28 June 2026, 21:05

घोटाळे करून संपत्ती जमवली; ओमराजेंवर संजय राऊतांचे गंभीर आरोप, राजकारण तापलं

Sunday, 28 June 2026, 20:18

आईचे निधन झाल्याचे कळताच 25 वर्षीय मुलाने घेतला गळफास; एकाच वेळी माय-लेकावर अंत्यसंस्कार

Sunday, 28 June 2026, 18:51

वीजबिलाची चिंता संपली! लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sunday, 28 June 2026, 18:28

मोहरम मिरवणुकीत मोठा घातपात! 14,900 विषारी कॅप्सूल जप्त; आरोपीने Google-AI वर सर्च करून केली होती तयारी?

Sunday, 28 June 2026, 16:38
Next Post

पोट गच्च होणे किंवा फुगणे या त्रासाने त्रस्त आहात? जाणून घ्या प्रभावी घरगुती उपाय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.