Sunday, June 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोहरम मिरवणुकीत मोठा घातपात! 14,900 विषारी कॅप्सूल जप्त; आरोपीने Google-AI वर सर्च करून केली होती तयारी?

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 28 June 2026, 16:38

मुंबई: मोहरमच्या मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटप करून मोठा घातपात घडवून आणण्याचा संशय असलेल्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस वेगाने करत आहेत. या प्रकरणात फैयाज निसार हुसेन प्रेमजी या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जवळपास 14,900 संशयित विषारी कॅप्सूल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा उलगडा एका महिलेच्या सतर्कतेमुळे झाला. मिरवणुकीदरम्यान काही जणांकडून “आरोग्यासाठी फायदेशीर गोळी” किंवा “इम्युनिटी वाढवणारी कॅप्सूल” असे सांगत लोकांना गोळ्या दिल्या जात होत्या. मात्र, एका महिलेने संशय आल्याने कॅप्सूल उघडून पाहिली. तिच्यामध्ये असलेली करड्या रंगाची पावडर पाहून तिने तातडीने याबाबत माहिती दिली. पुढील तपासात हा पदार्थ झिंक फॉस्फाईड असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

या कॅप्सूलचे सेवन केलेल्या काही नागरिकांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींवर अजूनही उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी सुरू केली.

 

तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संशयिताने विषारी रसायनाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी इंटरनेट, Google आणि AI आधारित साधनांचा वापर केला होता. तसेच या संपूर्ण प्रकारासाठी आधीपासून नियोजन केले होते. मात्र, याबाबतची अधिकृत पुष्टीसाठी अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

घोटाळे करून संपत्ती जमवली; ओमराजेंवर संजय राऊतांचे गंभीर आरोप, राजकारण तापलं

Sunday, 28 June 2026, 20:18

आईचे निधन झाल्याचे कळताच 25 वर्षीय मुलाने घेतला गळफास; एकाच वेळी माय-लेकावर अंत्यसंस्कार

Sunday, 28 June 2026, 18:51

वीजबिलाची चिंता संपली! लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sunday, 28 June 2026, 18:28

मोहरम मिरवणुकीत मोठा घातपात! 14,900 विषारी कॅप्सूल जप्त; आरोपीने Google-AI वर सर्च करून केली होती तयारी?

Sunday, 28 June 2026, 16:38

हत्या करण्यापूर्वी Google वर सर्च, मग किल्ल्यावर आरोपींनी रंगीत तालीम; केतन हत्याकांडात धक्कादायक खुलासा

Sunday, 28 June 2026, 16:07

मित्रावर ठेवला विश्वास, पण त्यानेच मारला 6.24 लाखांचा डल्ला; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Sunday, 28 June 2026, 15:44
Next Post

वीजबिलाची चिंता संपली! लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.