Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मित्रावर ठेवला विश्वास, पण त्यानेच मारला 6.24 लाखांचा डल्ला; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 28 June 2026, 15:44

पुणे: कोंढवा परिसरात मैत्रीच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. विश्वासू मित्र म्हणून घरात आलेल्या तरुणानेच मैत्रिणीच्या अनुपस्थितीचा फायदा घेत लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 जून रोजी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान घडली. तक्रारदार 25 वर्षीय तरुणी आणि आरोपी यांची चांगली ओळख होती. त्या दिवशी आरोपी तिच्या घरी आला होता. दोघे काही वेळ गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी तरुणीला जवळच राहणाऱ्या मावशीकडे जेवणाचा डबा देण्यासाठी जावे लागले. मित्र घरात असल्याने ती काही मिनिटांसाठी बाहेर पडली.

तरुणी घराबाहेर गेल्यानंतर आरोपीने संधी साधली आणि सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेतली. या चोरीत एकूण 6 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

घरात दागिने आणि पैसे गायब असल्याचे तिच्या लक्षात आल्याने त्या वेळी घरात दुसरे कोणीही नसल्याने संशय थेट मित्रावर गेला. जवळच्या व्यक्तीनेच विश्वासघात केल्याचे समजताच तिला मोठा धक्का बसला. यानंतर तिने तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

Spinfin Casino Introduces a Fresh Wave of Online Gaming Entertainment in Switzerland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.