Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिममध्ये ‘शरिया’ नियम चालणार? हिजाब अनिवार्य, संगीत बंदी आणि स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र वेळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 June 2026, 16:17

केरळ: केरळमधील पालक्काड जिल्ह्यातील पुथूनगरम येथे एका फिटनेस सेंटरने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या या जिमने आता ‘इस्लाम फ्रेंडली’ होण्याचा निर्णय घेतला असून, येथे शरिया कायद्यानुसार नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच जिम असल्याचा दावा व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.

या नवीन नियमांनुसार, जिममध्ये कोणत्याही प्रकारच्या गाण्यांवर किंवा संगीतावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांच्या पेहरावाबाबतही कडक नियम करण्यात आले आहेत. इस्लाममधील ‘अवराह’ तत्त्वाचे पालन करणे येथे अनिवार्य असून, व्यायामाच्या वेळी शरीर पूर्णपणे झाकलेले असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः महिलांना हिजाबसह संपूर्ण शरीर झाकलेले कपडे घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या जिममध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी व्यायामाची वेळ देखील वेगवेगळी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना एकत्र वर्कआउट करता येणार नाही. धार्मिक तत्त्वांचे पालन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. या बदलांबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ सुरुवातीला सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता, परंतु मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाल्यामुळे तो नंतर काढून टाकण्यात आला.

या प्रकारामुळे सोशल मीडियावर लोकांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. काही लोकांच्या मते, हा प्रत्येकाचा धार्मिक अधिकार आहे आणि त्यांचे समर्थन करत आहेत. तर, काही लोक सार्वजनिक ठिकाणच्या अशा नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

'मी तुला यातून मोकळं करतो, तू माझ्या आयुष्याची वाट लावली' पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पतीची आत्महत्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp