Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी तुला यातून मोकळं करतो, तू माझ्या आयुष्याची वाट लावली’ पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पतीची आत्महत्या…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 16:41

सोलापूर: सोलापूर शहरातील इंदिरानगर परिसरात एका 38 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आत्महत्येपूर्वी तयार करण्यात आलेला सुमारे 6 मिनिटांचा व्हिडिओ समोर आला असून त्यातून काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मृत व्यक्तीचे नाव जाकीर अब्दुल रजाक पटेल असे आहे. ते सोलापूर शहरात सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी सकाळी त्यांचा पत्नीसोबत वाद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेनंतर जाकीर यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ नातेवाईकांच्या हाती लागला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही अडचणी आणि मानसिक त्रासाबाबत उल्लेख केला असल्याचे समोर आले आहे.

 

मृताच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, जाकीर यांना पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे मानसिक त्रास होत होता. या विषयावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने जाकीर यांचा सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाकीर यांनी पत्नीला उद्देशून काही भावनिक वक्तव्ये केली आहेत. आपण वारंवार समजावूनही परिस्थितीत बदल झाला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडिओ ताब्यात घेतला असून त्याची पडताळणी सुरू आहे. नातेवाईकांनी केलेले आरोप, कौटुंबिक वाद आणि इतर सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी अद्याप तपास पूर्ण केलेला नसून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्येही मोठी चर्चा सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कारेगाव जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासांत छडा! सराईत आरोपी रांजणगाव MIDC पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 1 July 2026, 19:52

महात्मा फुले वाडा वादाच्या भोवऱ्यात! मेधा कुलकर्णींच्या वटपौर्णिमेच्या पूजेवरून सुषमा अंधारे आक्रमक

Wednesday, 1 July 2026, 19:32

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44

लोणी काळभोर ग्रामपंचायतीत ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; शासनाचे दाखले आता गावातच, नागरिकांची धावपळ थांबणार

Wednesday, 1 July 2026, 18:21

वाहतूक कोंडीवर ‘डबल डेकर’ उपाय! कोथरूडमध्ये मेट्रोसोबतच लांबलचक उड्डाणपुलाची उभारणी होणार

Wednesday, 1 July 2026, 17:51

केतन अग्रवाल प्रकरणाची खिल्ली उडवणं पडलं महागात! डॉक्टर महिलेवर थेट कारवाई….

Wednesday, 1 July 2026, 17:41
Next Post

केडगाव येथे जमिनीच्या वादातून महिलेसह मुलाला बेदम मारहाण; एकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.