Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: मै मायके चली जाऊंगी तुम..! बायको नांदायला येईना म्हणून जावयाने चक्क सासऱ्याच्या घरावर चढवलं बुलडोझर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 16:27
Viral News: I will go to my home..! The son-in-law put a bulldozer on the father-in-law's house because his wife did not come to sleep

झारखंड: झारखंडमध्ये एक विचित्र (Viral News) आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात एका जावयाने रागाच्या भरात थेट आपल्या (UP News) सासऱ्याच्या घरावर बुलडोझर (Jharkhand News) चालवल्याचा प्रकार घडला आहे. पत्नी वारंवार माहेरी जात असल्याने वैतागलेल्या नवऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी सतत माहेरी राहत असल्याचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने बुलडोझर आणला आणि सासऱ्याच्या घराच्या कंपाउंडची भिंत पाडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बुलडोझरने भिंत पाडतानाचा संपूर्ण प्रकार परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. घरगुती वाद इतक्या टोकाला जाऊ शकतो, यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सध्या या प्रकरणी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती घेतली जात असून पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गिरिडीह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35
Next Post
Pune Crime: Nilesh Ghaywal's 'right hand' arrested by police; The gangster in 'Moka' who created terror in Pune is playing the role of Khallas

Pune Crime: निलेश घायवळच्या 'राईट हँड'ला पोलिसांकडून अटक; पुण्यात दहशत माजवणाऱ्या 'मोका'मधील गुंडाचा खेळ खल्लास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp