Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: निलेश घायवळच्या ‘राईट हँड’ला पोलिसांकडून अटक; पुण्यात दहशत माजवणाऱ्या ‘मोका’मधील गुंडाचा खेळ खल्लास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 16:36
Pune Crime: Nilesh Ghaywal's 'right hand' arrested by police; The gangster in 'Moka' who created terror in Pune is playing the role of Khallas

अमित मुंडीक

पुणे : निलेश घायवळ टोळीशी (Nilesh Ghaiwal) संबंधित गंभीर स्वरूपाच्या मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी बाबू उर्फ प्रफुल संभाजी पिसाळ याला कोथरूड पोलिसांनी यशस्वीपणे (Pune Crime) अटक केली आहे. कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 00/2025 (वारजे पोलीस स्टेशन) व 277/2025 (कोथरूड पोलीस स्टेशन) अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 सह शस्त्र अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंटमधील विविध गंभीर कलमे लावण्यात आलेली आहेत. (Latest Marathi News)

बाबू उर्फ प्रफुल पिसाळ हा मूळचा कोथरूड येथील हिल व्ह्यू सोसायटी, संस्कृती कुंज अपार्टमेंट, पौड रोड येथील रहिवासी असून तो सध्या लोणी काळभोर येथील खोकलाई चौक परिसरात लपून राहत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस शिपाई विष्णू राठोड व पोलीस शिपाई आकाश वाल्मिकी यांना मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम (परिमंडळ ३, पुणे शहर), सहाय्यक पोलीस आयुक्त शीतल जानवे (कोथरूड विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस शिपाई आकाश वाल्मिकी, विष्णू राठोड, मंगेश शेळके, मयूर पांढरे व प्रवीण मांडवकर यांचा समावेश होता.

 

मोका गुन्ह्यातील पाहिज्या आरोपीच्या अटकेमुळे कोथरूडसह पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांविरोधातील कारवाईला मोठे यश मिळाल्याची चर्चा असून, पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33
Next Post
Sport News

Sport News : गौतम गंभीरला हटवून लक्ष्मण येणार? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं; प्रशिक्षकपदाच्या वादावर दिली मोठी स्पष्टोक्ती!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp