Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘एक विशेष गट न्यायव्यवस्थेवर दबाव आणत आहे’, हरीश साळवे यांच्यासह 600 वकिलांचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 28 March 2024, 17:44
Vested interests aiming to influence judiciary: Over 600 lawyers including, Pinky Anand to CJI

नवी दिल्ली: देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि पिंकी आनंद यांच्यासह देशातील 600 हून अधिक वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. देशातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात एक विशेष गट गुंतला आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

या वकिलांनी पत्रात लिहिले आहे की, या विशेष गटाचे काम न्यायालयीन निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी दबाव आणणे आहे, विशेषत: ज्या प्रकरणांमध्ये राजकारणी गुंतलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्या कारवाया देशाच्या लोकशाही जडणघडणीला आणि न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वासाला धोका निर्माण करणाऱ्या आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे व्यतिरिक्त ज्यांनी सरन्यायाधीश याना पत्र लिहिले त्यात मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होला, स्वरूपमा चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

वकिलांचे म्हणणे आहे की, हा विशिष्ट गट न्यायव्यवस्थेच्या तथाकथित सुवर्णकाळाबद्दल खोटे कथन सादर करण्यपासून ते न्यायालयांच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर आणि न्यायालयावरील जनतेचा विश्वास कमी करणे यासह यावर प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत अनेक प्रकारे न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

हा गट आपल्या राजकीय अजेंड्यावर आधारित न्यायालयाच्या निर्णयांची प्रशंसा किंवा टीका करतो, असे या पत्रात म्हटले आहे. वास्तविक हा गट ‘माय वे किंवा हाय वे’ या सिद्धांतावर विश्वास ठेवतो. याशिवाय बेंच फिक्सिंगचा सिद्धांतही त्यांनी मांडला होता. वकिलांचा आरोप आहे की नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्यांचा बचाव करतात हे विचित्र आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाचा निर्णय त्यांच्या इच्छेनुसार नसेल तर ते न्यायालयाच्या आत किंवा माध्यमांतून न्यायालयावर टीका करू लागतात. काही घटक न्यायाधीशांवर प्रभाव टाकण्याचा किंवा काही निवडक प्रकरणांमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय देण्यासाठी न्यायाधीशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. आणि हे सोशल मीडियावर खोटे पसरवून केले जात आहे. त्यांचे हे प्रयत्न वैयक्तिक किंवा राजकीय कारणांसाठी न्यायालयांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ शकत नाहीत.

वकिलांनी सरन्यायाधीशांकडे दाद मागितली निवडणुकीच्या काळात या विशेष गटांच्या कारवाया अधिक सक्रिय झाल्याचा आरोप या वकिलांनी केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही तेच पाहायला मिळाले. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की आमच्या न्यायालयांना अशा हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी कठोर आणि ठोस पावले उचलावीत. न्यायपालिका लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ राहावी यासाठी वकिलांनी न्यायव्यवस्थेच्या समर्थनार्थ एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन पत्रात केले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आरोग्यासाठी फायदेशीर..! तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 23:24

बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

Saturday, 17 May 2025, 22:58

संजय राऊतांच्या पुस्तकाला ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कोणी सूचवलं माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 22:38

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
Next Post
daund police raided on mataka spot in deolgaonraje pune

Daund News: देऊळगावराजे येथे मटका अड्ड्यांवर दौंड पोलिसांची धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.