Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uttarkashi Tunnel Collapse: एनडीआरएफची टीम ऑक्सिजन, दोरी आणि स्ट्रेचरसह उत्तरकाशी बोगद्यात, कधीही येऊ शकते खुशखबरी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 22 November 2023, 21:09
Uttarkashi tunnel collapse Rescuers draw closer to trapped workers as ambulances remain on standby

Uttarkashi Tunnel Collapse: नवी दिल्ली: उत्तरकाशी बोगद्यात गेल्या 11 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याच्या दिशेने बुधवारी सायंकाळी उशिरा एक मोठे पाऊल टाकले गेले आहे. न्यूज एजन्सी एएनआयने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये एनडीआरएफचे जवान ऑक्सिजन सिलिंडर घेऊन उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसून येते. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी 45 मीटर पाईप खोदण्याचे काम बचाव कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले आहे. कर्मचारीही दोरी आणि स्ट्रेचरसह बोगद्याच्या आत जाताना दिसले. कामगारांनाही लवकरच बाहेर काढले जाईल, अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी बुधवारी सांगितले होते की, पुढील टप्प्याचे काम दोन तासांत सुरू होईल. खुल्बे हे सध्या उत्तराखंड पर्यटन विभागात विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. ते म्हणाले होते, ‘मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की, आम्ही जे काम गेल्या 1 तासापासून करत होतो, त्यामध्ये आम्ही अमेरिकन ऑगर मशीनने आणखी 6 मीटर लांबीचे ड्रिल केले आहे. मला आशा आहे की, पुढील टप्प्याचे काम येत्या २४ तासांत सुरू होईल.

मजूर भजन-कीर्तन करून वेळ घालवत आहेत

 

एएनआयच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांपैकी गब्बरसिंग नेगी आणि सबा अहमद हे इतरांचे मनोबल वाढवत आहेत. सर्व लोकांचे मनोबल उंचावेल यासाठी योगासने, कीर्तन या गोष्टी जात आहेत. संपूर्ण देश उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत आहे. या मजुरांनी 11 दिवसांपासून सूर्यप्रकाशही पाहिलेला नाही. या मजुरांना पाईपद्वारे अन्न पुरवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कामगारांना रोज गरम जेवण दिले जात आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची खेड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.