Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uttar Pradesh Crime: 14 वर्षीय अल्पवयीनाकडून 40 वर्षीय महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध करताच विळा घेतला अन्..; घटना काय?  

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 8 November 2025, 22:59
Uttar Pradesh Crime: 14-year-old minor attempts to rape 40-year-old woman; When she resisted, he took a sickle and...; What happened?

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. येथे 14 वर्षीय मुलाने 40 वर्षाच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा महिलेने नकार दर्शवला. यानंतर अल्पवयीन मुलाने महिलेची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बाल  सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार,  हमीरपूरममध्ये ही महिला शेतात गवत कापण्याचं काम करत होती. तेंव्हा तिच्याच गावातला  14 वर्षीय मुलागा तिच्यावर वाईट नजर ठेऊन होता.  तेथे आजूबाजूला निर्वात जागा असल्याने, कोणीही नसल्याचे पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध दर्शवला असता संतापलेल्या मुलाने तिच्यावर विळा  घेऊन हल्ला केला.  या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.

दरम्यान, काही वेळानंतर गावकऱ्यांना पीडित महिला शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली.  त्यांनी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान महिलेचा  मृत्यू झाला.

पोलिसांनी तपास करीत काही तासात आरोपीचा शोध घेतला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसेच अल्पवयीन आरोपी मुलीची अधिक चौकशी केली जात आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28
Next Post

गुडन्यूज मिळणार! तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, 'या' राशींच्या लोकांना अचानक होणार लाभ; वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.