Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हृदयद्रावक घटना! रेल्वेच्या धडकेत तीन हत्तींचा दुर्दैवी मृत्यू; चाक अंगावरून गेल्याने अनेक जखमा…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 27 November 2023, 18:05

Elephants Dies : पश्चिम बंगाल राज्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बक्सा व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानात आज एका पार्सल ट्रेनला झालेल्या भीषण अपघातात तीन हत्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. राजाभटखवा आणि कलचिनी रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या शिखरी गेटजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये दोन प्रौढ हत्ती आणि हत्तीच्या एका बाळाचा समावेश आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हे तीनही हत्ती रेल्वेचा रुळ ओलांडत होते. यावेळी अचानक आलेल्या पार्सल ट्रेनने या तीनही हत्तींना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हत्तींवर उपचार करण्याचे प्रयत्न केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Train Hit Elephants)

दरम्यान, रेल्वेची धडक बसल्यानंतर तीन हत्तींपैकी एक हत्ती ट्रेनच्या खाली पडल्यामुळे चीरडला गेला आहे. अंगावरुन चाक गेल्याने त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या असून अन्य दोन हत्तींनाही मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्याची माहिती आहे. (Elephants Dies)

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19
Next Post

Ravindra Dhangekar : ललित पाटील प्रकरणी तपासात हलगर्जीपणा; आ. रवींद्र धंगेकर आक्रमक, म्हणाले बुधवारपासून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.